Dictionaries | References

वांग

   
Script: Devanagari

वांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v ये.
   

वांग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A mole.
   fig. A black spot. dull aching.

वांग

  पु. भलारी ; शेतकाम करतांना म्हणावयाचे गाणे .
  पु. 
  पु. एक मुलींचा खेळ . - मखेपु ३३६ .
  पु. बधिरता ; जडपणा ; शैथिल्य ( भारामुळे येणारे ). ( क्रि० येणे . )
   सोने , रुपे वगैरेस मोरचूत वगैरेमुळे पडलेला डाग .
   धातूच्या पत्र्यावर दिसणारे हातोड्याचे ठोके .
   तोंडावरील मुरमाच्या पुटकुळ्या . वांग तिळ सुरमे लासे । - दा ३ . ६ . ५० . [ सं . व्यंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP