Dictionaries | References

चाकीखीळ

   
Script: Devanagari
See also:  चामखीळ , चामखोड , चामफोड

चाकीखीळ     

 स्त्री. पु . पु . व्यानवायु कफाला घेऊन शरीराच्या भाह्यत्वचेंवर फोडासारखा उत्पन्न करतो तो मोड . त्यास वेदना नसतात . - योर १ . ३६५ . वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडें मसें । - दा ३ . ६ . ५० . [ सं . चर्मकील ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP