Dictionaries | References

वशिल्याचें तटटू

   
Script: Devanagari

वशिल्याचें तटटू     

ओळखी वशिल्यानें नोकरीला लागलेला बहुधा नालायक माणूस. वशिल्याशिवाय कोठें संधान जमत नसतें असें ठरुन गेल्यानें नोकरीला लागलेला माणूस
हा ‘ वशिल्याचे तटटू ’ असला पाहिजे असा समज. ‘ स्टाफ एफिशिअंट आहे कीं वशिल्याचीं तटटं ? ’ -दाजी १.१६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP