Dictionaries | References

लाघवी

   
Script: Devanagari

लाघवी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

लाघवी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Subtly smooth; craftily courteous. clever.

लाघवी

लाघवी

  पु. नट ; नाटकी ; जादूगार ; मांत्रिक . जैसी लाघविये वेडी चाळविली । - ऋ २९ . कां लाघवियाचे विचित्र । विनोदले । - ज्ञा १८ . ७९७ . - वि .
   लडिवाळपणा करणारा ; मन ओढून घेणारा ; आर्जवी ; प्रेमळ .
   नम्र ; सौम्य .
   हांजी हांजी करणारा ; लघळ .
   चतुर ; कुशल . ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांते लाघवी हृषीकेशी । तीर्थमिषे समस्तांसी । पिंडारकासी स्वये धाडी । - एभा १ . ३१८ . - तुगा २२५ .
   धूर्त ; ठकबाज ; कपटी . न गुरु तो ठक दांभिक लाघवी । - वामन , भरतभाव ३७ . [ लाघव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP