Dictionaries | References

रुमणी

   
Script: Devanagari
See also:  रुमणबाक , रुमणे , रुम्हणबाक , रुम्हणी , रुम्हणे , रुम्हणें

रुमणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rumaṇī f रुमणें n also रुम्हणी & रुम्हणें The handle of a plough, harrow, bullock-hoe, and other agricultural implements.

रुमणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  णें
  The handle of a plough.

रुमणी     

स्त्रीन . नांगर , वखर , डवर , तिफण , कोळपे इ० चा दांडा - मूठ . रुमणबाक , रुमणी - रुम्हणबांक - पु . शेताचा किंवा बखळीचा रुमणीच्या वळणासारखा बांक किंवा वळण . शेतास जागोजाग रुमणबाक आहे म्हणून मोजणी कठीण . [ रुमणी + बाक ] रुमणमोड्या - वि .
रुमणी धरणारा ; नांगर हाकणारा ; नांगर्‍या .
गांवढळ ; खेडेगांवी राहणारा ; खेडुत . रुमणवाक - पु . रुमणबांक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP