Dictionaries | References र रुम्हणी Script: Devanagari See also: रुमणबाक , रुमणी , रुमणे , रुम्हणबाक , रुम्हणे , रुम्हणें Meaning Related Words रुम्हणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rumhaṇabāka, rumhaṇī, rumhaṇēṃ See under रुमणबाक &c. रुम्हणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . नांगर , वखर , डवर , तिफण , कोळपे इ० चा दांडा - मूठ . रुमणबाक , रुमणी - रुम्हणबांक - पु . शेताचा किंवा बखळीचा रुमणीच्या वळणासारखा बांक किंवा वळण . शेतास जागोजाग रुमणबाक आहे म्हणून मोजणी कठीण . [ रुमणी + बाक ] रुमणमोड्या - वि .रुमणी धरणारा ; नांगर हाकणारा ; नांगर्या .गांवढळ ; खेडेगांवी राहणारा ; खेडुत . रुमणवाक - पु . रुमणबांक पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP