Dictionaries | References र रुतण Script: Devanagari See also: रुतन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रुतण A dictionary, Marathi and English | Marathi English | | A yielding spot, as a bog, marsh, slough, quagmire, quicksand &c. Rate this meaning Thank you! 👍 रुतण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A yielding spot. Rate this meaning Thank you! 👍 रुतण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. रुपण ; भुसभुशीत जागा ; मऊ जमीन ; ( एखादा पदार्थ ) रुतून राहील अशी जागा ( उदा० चिखलाची जागा , वाळूने युक्त असे स्थान इ० ). रुतणे - बोचणे ; टोंचणे ; खुपणे ; मऊ पदार्थांत कठीण पदार्थ शिरणे ; घुसणे ; फोडून आंत शिरणे ; चेपून शिरणे . भूईवर निजले म्हणजे अंगात खडे रुततात . अडकून पडणे ; रुपणे ; बुडून अडकणे ; चिकटून पडणे ; पुरला जाणे ; पुरलेला असणे . ना तरी निदैवाच्या परिवरी । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये । - ज्ञा ९ . ५९ . रुती - स्त्री . रुतण ; अडकवण . मंमतेची ओल प्रबळ । ते ठायी रुती गुंती सबळ । - एभा १२ . ५७६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP