Dictionaries | References

रुतन

   
Script: Devanagari
See also:  रुतण

रुतन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A yielding spot, as a bog, marsh, slough, quagmire, quicksand &c.

रुतन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A yielding spot.

रुतन

  स्त्री. रुपण ; भुसभुशीत जागा ; मऊ जमीन ; ( एखादा पदार्थ ) रुतून राहील अशी जागा ( उदा० चिखलाची जागा , वाळूने युक्त असे स्थान इ० ). रुतणे -
   बोचणे ; टोंचणे ; खुपणे ; मऊ पदार्थांत कठीण पदार्थ शिरणे ; घुसणे ; फोडून आंत शिरणे ; चेपून शिरणे . भूईवर निजले म्हणजे अंगात खडे रुततात .
   अडकून पडणे ; रुपणे ; बुडून अडकणे ; चिकटून पडणे ; पुरला जाणे ; पुरलेला असणे . ना तरी निदैवाच्या परिवरी । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करीकां दरिद्रें जिये । - ज्ञा ९ . ५९ . रुती - स्त्री . रुतण ; अडकवण . मंमतेची ओल प्रबळ । ते ठायी रुती गुंती सबळ । - एभा १२ . ५७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP