Dictionaries | References

रुजुवात

   
Script: Devanagari
See also:  रुजवात

रुजुवात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घे, कर, घाल, & हो, चाल, मिळ.

रुजुवात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Confrontednees.

रुजुवात     

ना.  समक्ष तपासून घेणे समक्षता , समक्ष ताडून पाहणे .

रुजुवात     

 स्त्री. ( निरनिराळे हिशेब , कागद , लिखाण , यादीतील कलमे इ० ) समक्ष ताडून पाहणे ; कबुली ; सक्षमता ; प्रत्यय ; लक्ष्य ; बरोबरपणा ; सत्यता ; खरेपणा ; निष्ठा . ( क्रि० घेणे ; करणे ; घालणे इ० ). गलीमपराभव प्रत्यक्ष जनांत रुजुवातीस आला या आनंदे खुशाली . - चित्रगुप्त ४५ . [ अर . रुजअत , रुजूअ ]
०पत्रक  न. तिजोरीतून काढून आणलेली रक्कम जमा केली किंवा नाही ते पाहून त्याचा ठेवलेला दाखला . - बडोदे पहिलवान व कुस्ती पृ . २८ .
०हर्फखान  पु. खानाचे पूर्वीचे शब्द , म्हणणे . मागील रुजवात हर्फखान दूर करावा . - वाडमा १ . २२३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP