Dictionaries | References

राहून राहून

   
Script: Devanagari

राहून राहून     

अ.  अधून - मधून , थांबून थांबून , पुनःपुन ; मधूनमधून .

राहून राहून     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  पुन्हा-पुन्हा काही वेळाने   Ex. राहून राहून त्याचे हसू ऐकू येत होते.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdथाद थादवै
benথেকে থেকে
gujરહી રહીને
hinरह रह कर
kasوقفہٕ
kokरावून रावून
malഇടയ്ക്കിടക്ക്
panਰਹਿ ਰਹਿ ਕੇ
tamவிட்டு விட்டு
telఉండి ఉండి
urdوقفہ وقفہ سے , وقفےسے , رہ رہ کر

राहून राहून     

अं . पुनःपुनः ; थांबून थांबून ; अधूनमधून . या नक्षत्राचा पाऊस एकसारखा लागत नाही , राहून राहून पडतो . [ राहणे ]

राहून राहून     

पुनः पुनः
मधून मधून
थांबून थांबून. ‘ राहून राहून मला आश्र्चर्य वाटतें कीं,’ ‘ या नक्षत्राचा पाऊस एकसारखा लागत नाहीं, राहून राहून पडतो. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP