Dictionaries | References

रवणाक कोंबी वसप

   
Script: Devanagari

रवणाक कोंबी वसप

   ( गो.) कोंबडीनें अंडीं उबवाबयाला बसणें. एखाद्या बाईनें एकच काम सुस्तपणें चालवलें तर ती अंडी उबवावयाला बसली आहे असें म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP