Dictionaries | References म म्हातार्याला कंठाळींत घालून न्यावें Script: Devanagari See also: म्हातार्याला पिंपात ठेविलें पाहिजे Meaning Related Words म्हातार्याला कंठाळींत घालून न्यावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वृद्ध मनुष्यें अनुभवी असतात तेव्हां त्यांचा नेहमीं विशेषतः प्रवासांत तरुण मंडळीस फार उपयोग होती. अशा संबंधी गोष्टीहि आहेत. -मॅनबेरिंग ६६९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP