Dictionaries | References

मुरकुंडी

   
Script: Devanagari
See also:  मुरकुंड , मुरकुंडें

मुरकुंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with the head depressed and the legs brought up over the neck. v मार, घे, वळ. Ex. घेतली मुरकुंड ॥ थोर झालों मीही लंड ॥.

मुरकुंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A light term for the body.
मुरकुंडी वळणें   To lie helpless.

मुरकुंडी     

 स्त्री. 
( उत्सुकता , फार हंसणें . असह्य थंडी , ताप , अशक्तपणा , भीति , आनंद इ० कारणांमुळें होणारी . ) शरीराची संकुचित स्थिति ; गात्रवैकल्य ; शरीराचें संकोचन . ( क्रि० घालणें ; मारणें ; पडणें ; वळणें ). वाघ पाहतांच त्याची मुरकुंडी वळली .
भीड ; दाटी ; खेचाखेच .
झुंड ; उड्यावर उड्या . ( विशेषतः अव . उपयोग ). ( क्रि० पडणें ) अनेका हिंसांची सहज मुरकुंडी वरि पडे । - सारुह ६ . १६२ . अनंत फंदीच्या लावण्यावर हजारों माणसांच्या मुरकुंड्या पडत . ३ पाय मानेवर ठेवून बसण्याचें एक आसन ; गुडघ्यांत मान घालून व हात पायांभोंवतीं वेढून बसण्याचा प्रकार . ( क्रि० मारणें ; घेणें ; वळणें ). [ का . मुरि = वळणें ]
०पाडणें   जिंकणें . विधिहराची मुरकुंडी । अनंग पंचकुसुमशरेंचि पाडी । - जै १ १०० .
०वळणें   
देहभान नाहीसें होऊन पडणें .
भयानें भेदरुन जाणें ; गर्भगळित होणें . मुरकुंडी कंसाची वळली । शस्त्रें हातींचीं गळालीं । - ह ३ . ११७ . मुरखंडी - स्त्री . मूर्च्छा ; घेरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP