Dictionaries | References

मावळ

   
Script: Devanagari

मावळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : मावल

मावळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The region along the eastern side of the सह्याद्रि range. it is viewed as commencing at the termination of the मुऱ्हें q. v., and as extending forty or fifty miles eastward.

मावळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मावळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गजानन महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील एक तालुका   Ex. एकूण चोवीस मावळे आहेत.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

मावळ

  न. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील हद्दीचा व सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश . मुर्‍हापासून आरंभ होऊन हा पूर्वेकडे चाळीस पन्नास मैलांपर्यंत पसरला आहे . [ मावळणें ] चोवीस मावळें - न . अव . जुन्नरपासून चाकणपर्यंत घांटावरील बारा मावळें - १ शिवनेरी , २ जुन्नर , ३ भिमनेर , ४ घोडनेर , ५ भिननेर , ६ भामनेर , ७ जामनेर , ८ पिंपळनेर , ९ पारनेर , १० सिन्नर , ११ संगमनेर , १२ अकोळनेर व पुण्यापासून शिरवळपर्यंत कोकणांतील मावळें :- १ अंदर मावळ , २ नाणे मावळ , ३ पवन मावळ , ४ घोटणमावळ , ५ पौडमावळ , ६ मोसे मावळ , ७ मुठे मावळ , ८ गुंजण मावळ , ९ वेळवंड मावळ , १० भोरखोरें , ११ शिवतर खोरें , १२ हिरडस मावळ इ० . [ सं . म्लै ] मावळा - पु . मावळ प्रदेशांतील इसम . मावळी - वि . मावळ प्रांतासंबंधीं ; मांवळांतील ( वस्तु , माल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP