Dictionaries | References

मातंग पोशी

   
Script: Devanagari

मातंग पोशी

  स्त्री. कोनी मृत झाला असतां त्याच्या आप्ताची समाचारासाठीं घ्यावयाची भेट . ' भालेराव बाबा वारले म्हणुन आम्हीं मातंग पोशीस येत आहों अशी संपादणी करून तो प्रसंग निवारला .' - ज्ञामं आक्टो ३६ . ( मातम पुरशी पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP