Dictionaries | References म मन्सब Script: Devanagari Meaning Related Words मन्सब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री. भाग , वाटा . - मुधो . ( अर .)( मुसलमानी अमदानींत ) घोडदळांतील एक अधिकाराची जागा .अमुक इतक्या घोडेस्वारांचें पथक पदरीं ठेवण्याचा अधिकार .या हुद्याच्या दिमतीसाठीं दिलेली जहागीर . [ अर . मन्सब ]०दार पु. मनसब धारण करणारा अधिकारी ; एक लष्करी हुद्देदार . [ फा . मन्सब्दार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP