|
स्त्री. भवई , भिवई पहा . ( अभिनय ) नाट्य व नृत्य ह्यांमध्यें भुंवयांच्या अभिनयाचे सात प्रकार दृष्टीस पडतात , त्यांचीं नांवें :- १ उत्क्षेप , २ पातन , ३ भ्रुकुटी , ४ चतुर , ५ निकुंचित , ६ रेचित , ७ स्वाभाविक . [ सं . भ्रू ; भ्रूवर्तिका ; प्रा . भुवया - भुवॅंया - भुवई ]
|