Dictionaries | References

बोबडा

   
Script: Devanagari

बोबडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bōbaḍā m A kind of grass.
bōbaḍā a Incapable of articulating particular letters--organs of speech: speaking inarticulately or lispingly--a person: so spoken or uttered--speech, a word. 2 Not duly solved in the boiling--pulse or rice.

बोबडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Incapable of articulating particular letters,

बोबडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तोतरा

बोबडा     

वि.  
 पु. हरळीच्या जातीचें गवत .
अस्पष्ट उच्चार करणारा ; सर्व वर्ण स्पष्टपणें उच्चारतां न येणारा ( मनुष्य ); स्पष्टोच्चारास असमर्थ असलेलें ( वागिंद्रिय ); अस्पष्ट वर्णोच्चार असलेलें ( भाषण ).
अर्धवट शिजलेला . ( डाळ , तांदूळ ). [ ध्व . ब - ब ? ] बोवडकांदा - वि . बोबडें बोलणारा ( इसम ). बोबडणें - सक्रि . बोबडें बोलणें . बोबडी - स्त्री . ( भयानें , गोंधळानें , जीभ आंखडल्यामुळें होणारा ) अस्पष्टोच्चार ; अस्पष्ट वाणी ; बोलण्याची तारांबळ ( क्रि० वळणें ; पडणें ). वेदांतासी पडे बोबडी । - विउ ७ . ५५ .
०वळणें   भयानें अस्पष्ट उच्चार निघणें . ( ल . ) फार घाबरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP