Dictionaries | References

बुकिश नाटकें

   
Script: Devanagari

बुकिश नाटकें

  न. अव . इंग्रजी नाटकाच्या धर्तीवर रचलेली गद्य नाटके . उदा . मनोरमा तारा , रमा . हीं अव्वल इंग्रजीत रुढ झाली . ( इं . बुकिश + नाटक )

बुकिश नाटकें

   मराठी गद्य ( प्रोज ) नाटकें. ( रा. ब. का. बा. मराठे यांनीं हा शब्द रुढ केला. ) ‘ शाहूनगरवासी नाटक मंडळी जरी बुकिश म्हणजे प्रोज नाटकांना मूर्तस्वरुप देण्यास कारणीभूत झाली, ’ -गणपतराव चरित्र १२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP