Dictionaries | References

क्रेप

   
Script: Devanagari

क्रेप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : करेब

क्रेप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे रेशमी कापड   Ex. त्याने दुकानातून दोन मीटर क्रेप खरेदी केले.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

क्रेप

  न. एक प्रकारचें रेशमी कापड ( बहुधा काळें ). - वि . कुरुळें ; चुण्या , आढ्या असलेलें . ०हेअर - पुअव . ( नाट्य ) एक प्रंकारचें केंस , कृत्रिम . काळ्या , पांढर्‍या , करड्या रंगाच्या दाढी , मिशा , भिंवया करण्याकरितांक या केसांचा उपयोग नाटकांतुन केला जातो . भुमिकेच्या सजावटींत ही आधुनिक सुधारणा आहे . - पाश्चात्य नाटकें . ( इं .)

क्रेप

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : करेब

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP