|
पु. ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ , धैवत वर्ज्य . जाति औडुव - संपूर्ण . वादी गांधार , संवादी निषाद . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . ह्या रागांत तीव्र मध्यमाचा अल्पप्रयोग विवादी म्हणून केलेला दिसतो .
|