Dictionaries | References

बांधीव

   
Script: Devanagari

बांधीव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

बांधीव

 वि.  
   बांधलेला ; रचलेला ; मुद्दाम बांधलेला ; पक्का ( रस्ते , तळें विहीर ).
   सांगीचा ; मापाप्रमाणें किंवा नमुन्यावरहुकूम बनविलेला ( जोडा , वहाण इ० ).
   चांगल्या आकाराचा किंवा बनावटीचा ( जोडा , वहाण इ० ).
   मध्यें शिसें इ० हलक्या किंमतीची धातु घालून बनविलेलें ( सोन्याचें किंवा रुप्याचें नाणें अगर लगड ). [ बांधणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP