Dictionaries | References

करदोडा

   
Script: Devanagari
See also:  करदोटा , करदोरा , करधोटा , करधोडा

करदोडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A silk cord or chain or twist worn round the loins.

करदोडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  See करगोटा.

करदोडा     

 पु. ( ना .) बांधीव विहिरींत उतरण्यासाठीं बांधकामास धरून राखलेलां कंगोरा ; हा विहिरीच्या तळापर्यंत असून सुमारें दीड हात अंतरानें ठेवतात .
 पु. १ कडदोरा , करगोढा पहा . २ कमरपट्टा . ' कटी ल्यालिसे करदोरा ' - देवीदास भामावर्णन ८ .
०तोडणारा वि.  अतिशय कडक तंबाखुला म्हणतात .

करदोडा     

करदोडा तोडणारा
तंबाखू ओढल्‍यावर सामान्यतः एक प्रकारचा ठसका लागतो व जेव्हां तंबाखू अतिशय कडक असेल, तेव्हां हा ठसका फार जोराचा येतो व क्‍वचित्‌ खोकून कमरेचा करदोडा तुटण्याचा संभव असतो. अशा तर्‍हेच्या भयंकर ठसका लावणार्‍या तंबाखूस म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP