Dictionaries | References

बांगडा

   
Script: Devanagari
See also:  जांब , जांबय , जांबोय

बांगडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāṅgaḍā m The name of a small, white, sea-fish. Varieties are जांबबांगडा & करटाबांगडा.

बांगडा     

 पु. बांगडा माशांतील एक जात .
वि.  ( महानु .) शेलका ; वेंचक ; उत्कृष्ट . ' बारारी घोड्यामधी ; बागडा ब्रह्माचारी ; उत्तरें केली स्वारी ; वेडाबागडा .' - ओवी .
 पु. समुद्रांतील लहान व पांढरा मासा . याच्या जांब बांगडा व करटा बांगडा अशा दोन जाती आहेत . बांगडी पाग - न . असले मासे पकडण्याचें जाळें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP