Dictionaries | References

बहात्तर

   
Script: Devanagari
See also:  बाहत्तर

बहात्तर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   seventy-two.

बहात्तर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   seventy-two.

बहात्तर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सत्तर आणि दोन   Ex. बहात्तर दिवसांचा युरोपचा दौरा खूप छान झाला.
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
७२ 72
 noun  सत्तर अधिक दोन मिळून होणारी संख्या   Ex. बाराला सहाने गुणल्यावर बहात्तर मिळतात.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
७२ 72

बहात्तर

 वि.  ७२ ही संख्या . [ सं . द्विसप्तति ]
 वि.  सत्तर आणि दोन . [ हिं . ]
०खोडी  स्त्री. घोड्याचे बहात्तर दोष , वाईट लक्षणें . अशुभ लक्षण पहा . जुलूम पु . पराकाष्ठेचा जुलूम .
०भोवरे   पुअव . केसांचीं बहात्तर वलयें ( घोड्याचीं ). यापैकीं बासष्ठ अशुभदहा शुभ .
०रोग   पुअव . देशी वैद्यकांतील रोगांचे बहात्तर प्रकार . म्ह० बहात्तर रोगांचा खंडोबा = अनेक रोग एकाच वेळीं असलेला रोगी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP