Dictionaries | References

जेपाळ

   
Script: Devanagari

जेपाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An ironical term for a Panacea, polychrest, or universal remedy against every disease, affliction, or wo.

जेपाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जयपाळ

जेपाळ     

 पु. जयपाळ . एक औषधी वनस्पति . याच्या बीस जमालगोटा म्हणतात ; हीं तीव्र रेंचक असून विंचवाच्या विषावर उगाळून लावतात . कोंकणांत हीं झाडें होतात . [ सं . जयपाल ] म्ह० जेपाळाची मात्रा आणि वैकुंठीची यात्रा . जेपाळाचा ढाळ - पु . १ मोठा रेच . २ ( दंतकथेवरून व व्याजोक्तीनें ) सर्वोंषधी चूर्ण ; त्रैलोक्य चिंतामणी ; प्रत्येक रोगावरील औषध ; बहात्तर रोगांवर रामबाण .

जेपाळ     

जेपाळाचा ढाळ
तीव्र रेचक.
सर्व रोगांवर औषधी
सर्वौषधी चूर्ण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP