Dictionaries | References

बनशंकरी

   
Script: Devanagari

बनशंकरी     

 स्त्री. एक देवी . ( चुकीनें बलशंकरी ) हिचे नवरात्र पौष सुद्ध . ८ ते पौणिमेपर्यंत असतें . या अष्टमीस बंदाष्टमी म्हणतात . हिचें देवालय बदामीस आहे .' ( सं . वन + शंकर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP