लोखंडी तारेवर दारूचा गुल लावून तयार केलेला एक फटाका
Ex. फुलबाजीने अनाराची वात पेटव.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپُھل جٔڑی
urdپھلجھڑی , پھلجھری
कागदाच्या नळीत शोभेची दारू भरून तयार केलेला दारुकामांतील एक प्रकार, ही पेटवली असता फुले गळताना दिसतात
Ex. मुले फुलबाजी लावत होती.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)