देवदैवतांच्या अद्भुत लीला, राजे, धनिक इत्यादीचा गौरव, स्थलमाहात्मे, दंगे, दुष्काळादी घटना ह्यांचे वर्णन करणारा गद्यपद्यमिश्रित काव्यप्रकार
Ex. शाहीराने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benবীরকথা
gujવીરગાથા
hinवीरगाथा
kanವೀರಗಾಥೆ
kasبہادُری ہٕنٛز دٔلیٖل
kokवीर गाथा
oriବୀରଗାଥା
sanवीरगाथा
urdوِيرگاتھا