Dictionaries | References

पेहलवी टोपी

   
Script: Devanagari

पेहलवी टोपी     

 स्त्री. इराणी टोपी ; पुढें अर्धचंद्र लावलेली गोल टोपी . अशियांत पेहलवी हें एक जुनें राष्ट्र असून त्याच्या भाषेस पेहलवी असें नाव आहे . ही अवेस्तापासून निघालेली आहे ( पेहलवी - फारसी ; तुल० सं . पहल्‌व )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP