Dictionaries | References

अल्ला ऋषि

   
Script: Devanagari
See also:  अल्लाऋषि , अल्लारशी , अल्लारुषी

अल्ला ऋषि     

वि.  
ढिलें ; ढिलाईचें ; निष्काळजीपणाचें ; गैदीपणाचें ; गबाळग्रंथी ; अव्यवस्थित . ( काम , वागणूक ).
नेभळट ; माभळभट ; भोंगळट ; ढिला ; शिथिल ; सुस्त ; हयगयी ; दुर्लक्ष करणारा ( माणूस ). टोपी कोणीकडे , जोडा कोणीकडे , अल्लारुषी आहे . [ अल्ला + वारसी किंवा ऋषि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP