डोके, कान आणि कपाळ झाकणारी गळ्यापर्यंतची लोकरी टोपी
Ex. मुलांना बाहेर पाठवण्याआधी त्यांना माकडटोपी घाल./ह्या थंडीमुळे सतत माकडटोपी घालून फिरावे लागते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबंदर टोपी
sanमर्कटशिरस्त्रम्