Dictionaries | References

पूजेक गेलेल्याच्या मात्यारि देवळ पल्लें

   
Script: Devanagari

पूजेक गेलेल्याच्या मात्यारि देवळ पल्लें     

(गो.) पूजा करायला गेलेल्याया डोक्यावर देऊळच कोसळून पडलें. ज्याच्यावर उपकार करायला जावें तोच माणूस एखादे वेळीं आपल्यावर उलटतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP