Dictionaries | References

पाणउतारा करणें

   
Script: Devanagari

पाणउतारा करणें

   मानखंडना, अवहेलना करणें. ‘पेशवे आम्हां दोघा राव्यांचा पाणउतारा करण्यासाठीं दीडदमडी किंमतीच्या महाराजांच्या रखेल्याना हाताशी धरुन कारस्थानें रचित आहेत.’
   कादंबरीमय पेशवाई (हडप पा.७१.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP