Dictionaries | References न नाहो Script: Devanagari Meaning Related Words नाहो बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb नानायनि खामानिखौ गुबुनखौ खालामहोनाय Ex. सीमाया आटाखौ खामानि मावग्रा हिन्जावखौ नाहोयो HYPERNYMY:खामानि मावहो ONTOLOGY:प्रेरणार्थक क्रिया (causative verb) ➜ क्रिया (Verb)Wordnet:gujમસળાવું hinमँड़वाना kanನಾದಿಸಿಸು kasمانٛڑناوُن kokमळून घेवप malകുഴപ്പിക്കുക panਗੁੰਨਵਾਉਣਾ telపిసికించు urdمنڈوانا , گتھوانا नाहो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नवरा ; पति ; नाथ . जैसा व्यंकटाचळी नावो । लक्ष्मीचा प्रत्यक्ष । - मुआदि ४ . ५६ . [ सं . नाथ ; प्रा . णाह ] पु. १ नाथ ; नवरा ; पति . ऐसे सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । - ज्ञा ३ . २७३ . २ पालक ; आश्रयदाता ; नाथ . परब्रह्मगिरी दुर्गाचा राओ । शरणागतांसी नाहो । - शिशु ५१४ . [ सं . नाथ ; प्रा . णाह ] पु. नाह पहा . नाथ ; पति . ' ओवाळिती नाहो । कमळेचा ॥ ' - अभंग . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP