Dictionaries | References

नाडी आकर्षण करणें होणें

   
Script: Devanagari

नाडी आकर्षण करणें होणें     

मनुष्य मरण्याच्या पंथास लागला म्हणजे त्याच्या नाडया आकुंचित होऊं लागतात व त्याला त्या ओढल्या तोडल्याप्रमाणें वाटतें. विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP