Dictionaries | References

नमणे

   
Script: Devanagari

नमणे     

क्रि.  नम्र होणे , लवणे , वंदन करणे , वाकणे ;
क्रि.  नमते घेणे , पड खाणे , शरण जाणे , हार जाणे .

नमणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दबणे

नमणे     

उ.क्रि.  १ वांकणे ; लवणे ; वांकविले ; मुरडिले जाणे ( लांकूड इ० ). २ नम्र होणे ; वंदन करणे . ते मिया श्रीगुरु कृपा नमिले । आदिबीज । - ज्ञा १ . २० . ३ ( एखाद्यापुढे ) मान वांकविणे ; हात जोडणे ; हार जाणे ; शरण येणे ; पड खाणे . ४ ( गर्व , राग , संताप , रोग इ० ) शांत होणे ; कमी होणे ; ओसरणे . [ सं . नम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP