Dictionaries | References द दबकणे Script: Devanagari Meaning Related Words दबकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ टेंकीस येणे ; कचरणे ; नम्र होणे ; ओझ्याखाली वांकणे . २ ( ल . ) धाक बसणे ; स्तब्ध राहणे ; गाय होणे ; भिणे ; दबणे ; घाबरणे ; नमणे . ३ दडणे ; दबा धरणे ; थांबणे . [ सं . दापनं ]अ.क्रि. १ टेंकीस येणे ; कचरणे ; नम्र होणे ; ओझ्याखाली वांकणे . २ ( ल . ) धाक बसणे ; स्तब्ध राहणे ; गाय होणे ; भिणे ; दबणे ; घाबरणे ; नमणे . ३ दडणे ; दबा धरणे ; थांबणे . [ सं . दापनं ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP