Dictionaries | References

धुमा

   
Script: Devanagari

धुमा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also devastation, demolition, ravaged or ruined state gen. v कर, उडव.

धुमा     

 पु. १ पराजय अथवा पळापळ ( सैन्याची ). २ नासधूस ; निर्दाळण ; धूळदाण ; पायमल्ली ; दुर्दशा . ( क्रि० करणें , उडवणें ). [ धूम ]
 पु. १ मृदंगाचा , पखवाजाचा मागला भाग ; मागले तोंड . पुडा पहा . २ वाद्यांचा गजगजाट ; उच्च स्वराचे आणि गजगजीत वादन . ( क्रि० गाजवणे ). धुमाचापुडा - धुमा . अर्थ १ पहा . [ धूम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP