Dictionaries | References

दोंद

   
Script: Devanagari

दोंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   opulence or honorableness; some sudden elevation into prominence. v वाढ. g. of s. दोंदावर दोंद येणें To flow in copiously--streams of wealth.

दोंद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A pot-belly. opulence.
आईजीचे दोंदावर बाईजी उदार   men love to be generous with the wealth of others. Robbing Peter to pay paul.

दोंद

 ना.  ढेरपोट , ढेरी , तुंदिल , लंबोदर .

दोंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : ढेरी

दोंद

 वि.  १ मोठे , वाढलेले पोट . ( क्रि० येणे ; वाढणे ; झडणे ). तो उत्सव दोंदी न ब्रह्मांडसमी धरे , किती वदो दीन । - मोकृष्ण ४८ . ८ . जैसा दोंदीकोंदी गुर्जर देशस्थ विप्र चुरम्याते । - मो २ ( ल . ) एकदम मिळालेली संपत्ति , लौकिक , दर्जा , बढती इ० ( क्रि० वाढणे ). [ सं . तुंद ; का . तुंदी ; प्रा . हिं . पं . तोंद ; गु . दुंद ] दोंद येणे - भरुन वाहाणे ; पुराचर पूर येणे ( संपत्तीचे पाट ). म्ह० आईजीचे ( किंवा सासवेचे ) दोंदावर बाईजी ( किंवा जावई ) उदार . दोंदिल - न . दोंद ; मोठे पोट . दोंदाळ , दोंदी , दोंदाल , दोंद्या - वि . ढेरपोट्या ; मोठ्या पोटाचा . तुंदील पहा . आशारसे दोंदिलु । जाला सांता । - ज्ञा ७ . १६८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP