Dictionaries | References द दुर्योधनी हट्ट Script: Devanagari Meaning Related Words दुर्योधनी हट्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हेकेंखोरपणा ; आत्यंतिक दुराग्रह ; कधीं न सुटणारा हट्ट . दुर्योधनानें पांडवांस एका सूईच्या अग्रावर मावेल इतकी मृत्तिकाहि देणार नाहीं असा हटट धरल्यामुळें करू पांडवांचें भारतीय युद्ध होऊन कौरवांचा नाश झाला त्यास अनुलक्षुन . ' बिहारच्या अदूरदशीं गव्हर्नरानें व त्यांच्या सल्लागारांनी दुर्योधनी हट्ट धरुन हें रणक्षेत्र उप्तन्न केले .' - के ३० . १२ . १९४१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP