Dictionaries | References

घेपाट

   
Script: Devanagari

घेपाट     

 पु. ( व . ) ( एखाद्या गोष्टीसाठीं एखाद्याचा ) हट्ट ; एकसारखें पाठीस लागणें . ( क्रि० घेणें ). जाण्याचाच घेपाट घेतलां तेव्हां पाठवावें लागलें . [ घेणें + पाठ ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP