Dictionaries | References

मेवेखोरी

   
Script: Devanagari

मेवेखोरी     

 स्त्री. लहान मुलाकडून होणारी आगळीक ; हट्ट ; दांडगाई ' जसा आपला मुलगा तसाच हा आपणाला आहे . तो मेवेखोरी करीत आहे . आपण त्याला मूल समजून वागवावें .' - देवीश्री अहल्याबाई ३११ . ( मेवा = खाऊ , खोरी = खाणें , खाऊ मिळण्याकरितां केलेला . हट्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP