-
वि. १ मोठे , वाढलेले पोट . ( क्रि० येणे ; वाढणे ; झडणे ). तो उत्सव दोंदी न ब्रह्मांडसमी धरे , किती वदो दीन । - मोकृष्ण ४८ . ८ . जैसा दोंदीकोंदी गुर्जर देशस्थ विप्र चुरम्याते । - मो २ ( ल . ) एकदम मिळालेली संपत्ति , लौकिक , दर्जा , बढती इ० ( क्रि० वाढणे ). [ सं . तुंद ; का . तुंदी ; प्रा . हिं . पं . तोंद ; गु . दुंद ] दोंद येणे - भरुन वाहाणे ; पुराचर पूर येणे ( संपत्तीचे पाट ). म्ह० आईजीचे ( किंवा सासवेचे ) दोंदावर बाईजी ( किंवा जावई ) उदार . दोंदिल - न . दोंद ; मोठे पोट . दोंदाळ , दोंदी , दोंदाल , दोंद्या - वि . ढेरपोट्या ; मोठ्या पोटाचा . तुंदील पहा . आशारसे दोंदिलु । जाला सांता । - ज्ञा ७ . १६८ .
-
n A pot-belly. Opulence.
-
ना. ढेरपोट , ढेरी , तुंदिल , लंबोदर .
-
आईजीचे दोंदावर बाईजी उदार Men love to be generous with the wealth of others. Robbing Peter to pay Paul.
Site Search
Input language: