Dictionaries | References द दांतीं तृण धरणें Script: Devanagari Meaning Related Words दांतीं तृण धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पराभूत माणसानें आपण जनावराप्रमाणें सर्वस्वी तुमच्या आंकित आहो हे दाखविण्यासाठी तोंडात गवत धरून जेत्यापुढे येण्याची पूर्वी चाल असे. यावरून अभिमान सोडून शरण जाणें. ‘आणि ते टोप्या काढून व दांतीं तृण धरून श्रीमंत अप्पासाहेबांना शरण आले.’ -V.S. २.४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP