Dictionaries | References

तुझ्या हाताला का इंचु डसला होता?

   
Script: Devanagari

तुझ्या हाताला का इंचु डसला होता?

   (व.) सुनेने कामकरतां ते कुणा दुसर्‍याकडून करवले तर सासू सुनेस म्‍हणते. तुला करायला काय झाले होते या अर्थी. तु०-तुझे हात का केळी खावयास गेले होते ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP