Dictionaries | References

तिरस्थळी

   
Script: Devanagari

तिरस्थळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: unsettledness or dissipation of mind. Ex. मी काल येऊन पोंचलों पण अझून माझी ति0 आहे.

तिरस्थळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Vexatious journeying from place to place. Scattered state of business.

तिरस्थळी     

 स्त्री. १ काशी , प्रयाग , गया या तीन क्षेत्रांची यात्रा . २ ( ल . ) इकडून तिकडे होणारे निरर्थक हेलपाटे ; त्रासदायक व व्यर्थ प्रवास . ३ वरचेवर लागणार्‍या पदार्थाची व स्थलांची पांगापांग व गैरसोईची स्थिति ; कामाची दाणादाण . ४ मनाची अस्थिरता , चंचलपणा . उदा० मी काल येऊन पोंचलो पण अजून माझी तिरस्थळी आहे . [ सं . त्रि + स्थळ ] ( वाप्र . )
०ची   - स्त्री . काशी , प्रयाग व गया या क्षेत्रांची यात्रा ( ल . ) दूरदूरच्या व गैरसोईच्या ठिकाणी पांगलेले काम .
यात्रा   - स्त्री . काशी , प्रयाग व गया या क्षेत्रांची यात्रा ( ल . ) दूरदूरच्या व गैरसोईच्या ठिकाणी पांगलेले काम .

तिरस्थळी     

तिरस्‍थळी यात्रा
[काशी, प्रयाग व गया या तीन स्‍थळांची यात्रा ती त्रिस्‍थळां] अवधूतासारखी वृत्ति. जेवणें, बसणें, निजणें वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी करणें. निरनिराळ्या जागी निरनिराळ्या गोष्‍टी कराव्या लागणें. त्रिस्‍थली यात्रा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP