Dictionaries | References
त्र

त्रिस्थळी

   
Script: Devanagari

त्रिस्थळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tristhaḷī f popularly तिरस्थळी.

त्रिस्थळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

त्रिस्थळी

  स्त्री. काशी , प्रयागगया या तीन तीर्थांची यात्रा . २ ( ल . ) एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग ; इकडून तिकडे निरर्थक हेलपाटे घालावे लागणे . ३ ( ल . ) ( वरचेवर लागण्यार्‍या पदार्थांची , स्थलांची एखाद्या स्थलापासून ) लांब व गैरसोईची स्थिति ; ( काम इ० कांची ) पांगापांग ; विस्कळीतपणा ; मनाची दगदगअस्थिरता . ( विरु . ) तिरस्थळी . तिरस्थळी सर्व अर्थी पहा . [ त्रि + सं . स्थल = ठिकाण ]
०यात्रा  स्त्री. त्रिस्थळी अर्थ १ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP