Dictionaries | References

ताबूद

   
Script: Devanagari
See also:  ताबूत

ताबूद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A bier, esp. that of & carried about in the Muharram by Muhammadans.

ताबूद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bier, esp. carried by Mahomedans in the Moharrum.

ताबूद     

 पु. १ शव ठेवण्याची पेटी . शव ; प्रेत . शहाजाद्याचा ताबूद व त्याची मुले माणसे येथे पाठऊन देणे . - दिमरा १ . २५१ . २ मुसलमान लोक मोहरांत मिरवितात ती हुसेनच्या थडग्याची प्रतिमा ; डोला ; ताजिया . ३ ताबूत नेण्याच्या परवानगीसाठी मुसलमानांवर बसविलेला मराठ्यांच्या रियासतीतील एक कर . [ अर . ताबूत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP