Dictionaries | References

टांगणें

   
Script: Devanagari

टांगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To hang or suspend.

टांगणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To hang or suspend.

टांगणें     

स.क्रि.  लोंबकळणें ; लोंबविणें ; लटकाविणें ; अधांत्रीं ठेवणें ; अडकविणें . गळा टांगणें - १ ( गायन ) स्वर विवक्षित अवधीपर्यंत मोठया श्रमानें पोंचणें . २ जीव टांगणें - अंत : करण ओढलें जाणें . [ सं . टंकण ; हिं . टांगना ]

टांगणें     

गळा टांगणें
स्‍वर विवक्षित मर्यादेपर्यंत मोठ्या श्रमाने पोचणें
तारस्‍वर उच्चारण्यांत गळ्याला फार ताण पडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP